शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना केले वंदन
कणकवली ता.२१-:* छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना तालुका कणकवलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जिल्हा बँक माजी अध्यक्ष शिवसेना नेते सतिश सावंत यांनी पुष्पहार अर्पण करुन पुजन केले. यावेळी विलास गुडेकर व वैदेही गुडेकर यांच्यावतीने शिवसेना शाखेत श्री सत्यनारायण पुजा देखील करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये,…
