तालुकास्तरावर आरटीओ कॅम्प पूर्ववत करा…
माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी सावंतवाडी ता.२४-:* तालुका व शहर ठिकाणी सध्या दळणवळणाची व्यवस्था नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत वाहन धारकांसाठी लायसन्स, लर्निंग लायसन्स, लायसन्स टेस्ट, पासिंग व इतर छोट्या मोठ्या कामांसाठी तालुका स्तरावर पूर्वीप्रमाणे कॅम्प सुरू करण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडे केली आहे. या निवेदनात असे म्हटले…
