….तर पिंगुळी सरपंचानी ग्रामस्थांसोबत उपोषणात सहभागी व्हावे
पाझर तलाव प्रश्नी पिंगुळी ग्रामस्थ १ मे रोजी उपोषणावर ठाम:सरपंचांच्या राजीनाम्याची केली मागणी.. कुडाळ : पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे एक मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावे नाहीतर सरपंचानी राजीनामा द्यावा अशी मागणी पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम उर्फ गुरु सडवेलकर आणि ग्रामस्थांनी यांनी केली आहे….
