केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा उद्या ७० वा वाढदिवस
जिल्हा भाजप सिंधुदुर्गनगरीत करणार साजरा;विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ प्रसाद लाड राहणार उपस्थित ओरोस ता.०९-:* भाजप नेते तथा केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा १० एप्रिल रोजी ७० वा वाढदिवस आहे. राणे केंद्रीयमंत्री झाल्यानंतर पहिला वाढदिवस असल्याने व केंद्रात महत्वाचे खाते मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्यावतीने हा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक,…
