पुंडलिक दळवी; कारवाई न झाल्यास सबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडे करणार तक्रार
सावंतवाडी ता.०९-: तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून, याबाबत आज पोलिस निरीक्षक यांची भेट घेऊन त्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास त्या अधिकाऱ्यांविरोधात मंत्र्यांकडे तक्रार करून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग हिदयतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकर राजगुरू, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जावेद शेख, अर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग याकुब शेख, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रेवती राणे, महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, कौसतुभ नाईक, किरण सावंत, निलेश म्हाडगुत, महादेव नाईक, महिला सरचिटणीस सौ. रंजना निर्मळ, माजी सभापती आर. के. सावंत, मनोज वाघमोरे, जिल्हाध्यक्ष व्ही. जे. एन. टि. अशोक पवार, तालुकाध्यक्ष पदवीधर संघ प्रसाद दळवी, संदीप राणे, शफीक खान, असिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा तालुका कार्यकारणी सदस्य ऑगस्तीन फर्नांडिस आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
