ज्युनियर मास्टर इंडिया स्पर्धेत मळगावच्या सुपुत्राचा डंक्का…
प्रथमेश कातळकर यांनी पटकावले सुवर्णपदक सावंतवाडी ता.११-:* आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियमवर संपन्न झालेल्या ज्यूनिअर मास्टर इंडिया स्पर्धेत मळगांवचा सुपुत्र प्रथमेश कातळकर याने सुवर्णपदक पटकावले इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुनिल कुमार चौधरी आयोजित व फिटलाईन प्रायोजित ५६ व्या मास्टर मॅन्स् फिजिक चॅम्पियन स्पर्धेतील ६० किलो वजनी गटात त्याने हा किताब प्राप्त केला या…
