Global Maharashtra Breaking News

सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा: ॲड.मुक्ता दाभोलकर

कनकसिंधू शहर स्तर संघ, कणकवली व नगरपंचायत संयुक्त विद्यमाने कार्यक्रम *⚡कणकवली ता.२६-:* स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व अन्यायाबाबत तीलाच दोषी धरणे चुकीचे असून अत्याचार करणारा खरा दोषी आहे, अत्याचार व अन्याय करणाऱ्याला कडक शासन झाले पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अंधद्धेच्या निर्मुलनासाठी समाजात जनजागृती केली पाहिजे. तसेच जगात अमुलाग्रह बदल होत…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गात दाखल

चिपी विमानतळावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केले स्वागत *⚡सिंधुदुर्ग ता.२६-:* जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर आगमन झाले असून, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

Read More

अखेर “तो” कचरा नगरपालिकेकडून साफ…

ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग च्या बातमीची तात्काळ दखल … *⚡सावंतवाडी ता.२५-:* नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोती तलावाकाठी गार्डन समोर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग ने बातमी प्रसिद्ध करताच नगरपालिकेने तातडीने त्या ठिकाणी सफाई कर्मचारी पाठवून, रस्त्यावर अस्थवस्थ पसरलेला कचरा साफ केला आहे.

Read More

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जनसंघ कार्यकर्ते दादा मालवणकर यांचा सत्कार…

*⚡सावंतवाडी ता.२५-:* माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनसंघ चे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा मालवणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, सरचिटणीस मेघना साळगावकर आदी उपस्थित होते.

Read More

तलावाकाठी कचऱ्याचे साम्राज्य…

पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी… *⚡सावंतवाडी ता.२५-: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोती तलावाकाठी गार्डन समोर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे. आज नाताळ असल्याने तलावाकाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु , ही दुर्गंधी पाहून त्यांनी नगरपालिके विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

तलावाकाठी कचऱ्याचे साम्राज्य…

पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी… *⚡सावंतवाडी ता.२५-: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोती तलावाकाठी गार्डन समोर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे. आज नाताळ असल्याने तलावाकाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु , ही दुर्गंधी पाहून त्यांनी नगरपालिके विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

करूळ, कुंभवडे चोरीचा छडा

सतीश झाझमला संशयित म्हणून ताब्यात;सावंतवाडीत झालेल्या चोरीतही होता हात *⚡वैभववाडी ता.२५-:* तालुक्यातील करूळ आणि कुंभवडे येथील तीन मंदिरातील चोरीचा छडा लागला आहे. या मंदीरातील चोरीची कबुली संशयित आरोपी सतिश मुरलीधर झाझम (रा.तळेबाजर देवगड)याने वैभववाडी पोलीसांना दिली आहे. सावंतवाडी येथील चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या झाझम याने कबुली दिली आहे. ज्ञमहिनाभरापुर्वी तालुक्यातील तीन मंदिरात चोरी झाली…

Read More

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमाराचा मृत्यू

*⚡मालवण ता.२५-:* समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बाळकृष्ण विठोबा परब (वय ५२ रा. सर्जेकोट मिर्याबांद) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली. याबाबत शिवदास परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्जेकोट येथील बाळकृष्ण परब हे मासेमारीसाठी नौकेतून समुद्रात गेले असता अचानक त्यांच्या छातीत…

Read More

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माजी नागराध्यक्ष संजू परब यांच्या नूतन वास्तूला भेट

सावंतवाडी : सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या येथील ‘जगदंब’ या नूतन निवासस्थानी भेट दिली. यावेळी परब परिवाराच्यावतीने राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Read More

आमदार नितेश राणे, गोट्या सावंत कणकवली पोलिस स्थानकात हजर

संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बजावली होती नोटीस *⚡कणकवली ता.२५-:* शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात बजावलेल्या नोटीसीनुसार आज हजेरी लावली.या हल्लाप्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी नोटीस बजावली होती.चौकशीसाठी आमदार नितेश राणे,गोट्या सावंत कणकवली पोलीस स्थानकात आज दाखल होत आपले…

Read More
You cannot copy content of this page