Headlines

Global Maharashtra Breaking News

तालुका काँग्रेसने केले बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महावीर उत्सव निमित्त जैन परिवाराला सुद्धा दिल्या शुभेच्छा देवगड ता१४-: देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तालुका काँग्रेस कार्यालयात साजरी करून अभिवादन करण्यात आले तसेच भगवान महावीर जन्मकल्याण उत्सवा च्या निमित्ताने जैन बांधवांना शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर,तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश देवगडकर,शहर अध्यक्ष…

Read More

सिंधुदुर्ग जैन परिवारामुळे जैन समाज एकत्र प्रा दीपक पाटील

देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विखुरलेला अल्पसंख्यांक असलेला जैन समाज एकत्र ठेवण्याचे महत्वाचे कार्य सिंधुदुर्ग जैन परिवार यांनी केले आहे.पुरातन काळापासून जैन समाजावर अन्याय होत असताना मी जैन आहे हा अभिमान बाळगून जैन धर्माची संस्कृती भगवान महावीरांचे विचार या जिल्ह्यातील टिकवून ठेवली आहे. भगवान महावीरांचे सत्य,शांती अहिंसा अपरिग्रह ,त्याग जगा आणि जगू द्या हाच संदेश…

Read More

आंबेडकर यांचे तत्वज्ञान आत्मसात करणे हीच खरी आदरांजली

तालुका बौद्ध सेवा व माता रमाई महिला मंडळ कार्यक्रमात शारदा कांबळे यांचे प्रतिपादन वैभववाडी प्रतिनिधी भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.असे प्रतिपादन माजी समाजकल्याण सभापती तथा महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे यांनी केले. वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब…

Read More

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी परशुराम उपरकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली ता.१४-:* मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या घरी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी परशुराम उपरकर यांनी देखील त्यांचे आभार मानले व मनसेच्या वाढीसाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण सार्थकी लावणार असल्याचे सांगितले. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक…

Read More

पिंपळाच्या पानात साकारली डॉ. आंबेडकरांची कलाकृती

*⚡मालवण ता.१४-:* कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी पिंपळाच्या पानात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र कोरुन आपल्या कलेतून अनोख्या पद्धतीने महामानवास अभिवादन केले. उत्तम चित्रकार आणि रांगोळीकार असणाऱ्या समीर चांदरकर यांनी आजपर्यंत विविध प्रकारची चित्रे व रांगोळ्या साकारत राज्यपातळीवर सुयश मिळविले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे…

Read More

वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात महामानव डॉ आंबेडकर जयंती साजरी

*⚡सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वेत्ये येथे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहा मिठबांवकर ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर नंदिनी निगुडकर ,ग्रामसेवक परब शरद जाधव,आदी उपस्थित होते.

Read More

निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

मालवण ता.१४-:* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जिल्हय़ात सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना साने गुरूजी वाचन मंदिर येथे रोख पारितोषिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात निबंध स्पर्धेतील विजेती श्रद्धा पाटकर,…

Read More

आमदार दीपक केसरकर यांनी केली बेबी कोळेकर यांच्या घराची पाहणी…

विविध योजनेच्या माध्यमातून काही दिवसात करणार डागडुजी; केसरकरांचे आश्वासन; रवी जाधव यांनी वेधले होते लक्ष सावंतवाडी ता.१४-:* सालईवाडा येथील बेबी कोळेकर यांच्या घराचं कोसळले छप्पर ची पाहणी आज आमदार दीपक केसरकर यांनी केली याबाबत सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केसरकर यांचे लक्ष वेधले होते. यावेळी केसरकर यांनी कोसळलेल्या चप्पलचा आपण येत्या काय दिवसात विविध योजनेमार्फत…

Read More

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सावंतवाडीत उत्साहात साजरी…

सावंतवाडी ता.१४-:* राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती विश्र्वभूषण बोधिस्तव डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी करत सहभागी झाले होते. यावेळी विविध समाजातील मान्यवरांनी…

Read More

देशसेवा करणारे सैनिक समाजापुढे आदर्श

माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर : वैश्यभवन येथे सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान सावंतवाडी ता.१४-:* देशाच्या सेवेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिका प्रती आम्हाला अभिमान आहे. देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांचा आदर्श समाजापुढे आहे. त्यांचा सन्मान करण्याचे मला भाग्य लाभले आहे, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी केले आहे. चौकूळ येथे सैनिक भवन प्रकल्प आणि सावंतवाडी येथे सिक्युरिटी…

Read More
You cannot copy content of this page