आधुनिक पिढीने डॉ.आंबेडकर यांचे चरित्र वाचून आपले स्थान निर्माण करावे:प्रा.कांबळे
कणकवली ता.१६-:* राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरूवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी…
