वेंगुर्ला आगारात १७६ कर्मचारी हजर
वेंगुर्ला ता.१९-:* एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला होता. दरम्यान, वेंगुर्ला एसटी आगारात १८ एप्रिल रोजी ४३ चालक, ४५ वाहक, ५७ चालक तथा वाहक, ८ प्रशासकीय कर्मचारी आणि २३ यांत्रिकी कर्मचारी असे मिळून १७६ कर्मचारी हजर झाले आहेत. सध्या वेंगुर्ला आगारातून पहाटे ५ वा. आजरा मार्गे कोल्हापूर, दु. २…
