डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिष्यवृत्ती सराव परीक्षेत यश दहिफळे प्रथम
पंचशील विकास मंडळ खारेपाटणच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कणकवली ता २०-:* पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या सयूंक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त इयत्ता ५ वी तील विद्यर्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण – तळेरे प्रभागस्तरीय शिष्यवृत्ती परिक्षेत तळेरे जि. प. शाळा नं.१ चा विद्यार्थी यश मंगेश दहिफळे या विद्यार्थ्याने…
