आदर्श शिक्षक आनंद तांबे यांची दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गाच्या अध्यक्षपदी निवड
कणकवली ता.२१-:* मसुरे गावचे सुपुत्र आणि आदर्श शिक्षक आनंद मानाजी तांबे यांची निवड दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी एकमताने नुकतीच करण्यात आली.याबाबत मसुरे गाव, तसेच शिक्षक वृंद कणकवली तालुक्यातून विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष – आनंद मानाजी तांबे,उपाध्यक्ष – नरेंद्र वासुदेव तांबे व प्रज्ञा प्रकाश कदम तर सरचिटणीस…
