विजबिलांचे अनुदान वापरले सादिल अनुदान म्हणून
वित्त समितीत संतोष साटविलकर यांचा आरोप ओरोस-:जिल्हा परिषदेच्या शाळांची विजबिले भरण्यासाठी दिलेल्या निधीतून सादिलसाठी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप संतोष साटविलकर यांनी मंगळवारी वित्त समिती सभेत केला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद शाळांना वीज देयके भागविण्यासाठी ७४ लाख ८० हजार रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले होते. त्या निधीचा सादिल म्हणून शिक्षकांनी खर्च…
