वेळागर येथे बीच रस्सीखेच स्पर्धा
वेंगुर्ला ता.२६-:* महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटनेतर्फे सिधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या सहकार्याने २७ ते ३० मे या कालावधीत शिरोडा-वेळागर येथे अखिल भारतीय बीच रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील साई डिलक्स हॉलमध्ये झालेल्या बैठकीवेळी महाराष्ट्र रस्सीखेच संघटनेच्या अध्यक्ष माधवी पाटील, सचिव जनार्दन गुपिले, राज्य कोषाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव किशोर सोन्सुरकर, निलेश चमणकर…
