पोलीस दाम्पत्याच्या दातृत्वाने समाजासमोर निर्माण केला आदर्श
मालवण ता.२७-:* कै.जयवंती जगन्नाथ जाधव हिच्या स्मरणार्थ सुनंदा शांताराम पवार व सुलोचना वसंत जाधव यांनी तसेच सुशांत शांताराम पवार व सुप्रिया सुशांत पवार या पोलीस दाम्पत्याने आपली आई सुनंदा शांताराम पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रशाळा मसुरे क्रमांक १ च्या तीन मुली दत्तक घेऊन रोख ९ हजार रुपये प्रशालेस देऊन एक समाजापुढे आदर्श निर्माण केला…
