कणकवली उपजिल्हा रुग्णालयात “खुब्याचा सांधा” प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
शासकीय स्तरावर आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा: पूर्ण शस्त्रक्रिया मोफत *⚡कणकवली ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाची घडामोड सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपजिल्हा या शासकीय रुग्णालयात हीप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजेच (खुब्याचा सांधा बदलणे) ही सांधा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया मालवण तालुक्यातील कट्टा येथील 38 वर्षांच्या तरुणावर पार पडली. विशेष म्हणजे या…
