वागदेतील साईबाबा स्पोर्ट्स क्लब बंद न केल्यास पोलीस ठाण्यासमोर उपोषण
कणकवली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा *⚡कणकवली ता.३०-:* वागदे गावात साईबाबा स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली जुगार व्यवसाय चालत आहे.या क्लबवर कारवाई करून हा क्लब वागदे गावांमधून हटविण्यात यावा अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी करत आहोत. हा क्लब वागदे गावातून हद्दपार झाला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आपल्या कणकवली पोलीस ठाण्यासमोर येत्या पंधरा दिवसात…
