Global Maharashtra Breaking News

कोविड सेंटर पुन्हा सुरू करा

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.१६-:कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून, सिंधुदुर्गात देखील पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे ज्या भागात रुग्ण सापडत आहेत. त्या रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार होण्यासाठी कोविड रुग्णालये पुन्हा एकदा सुरू करावीत तसेच तालुक्यातील कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करावीत अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगरसेवक सुरेश…

Read More

मळगाव-लक्ष्मीनारायणनगर येथे गणेश जयंती उत्सव

*⚡सावंतवाडी ता.१६-: मळगाव-लक्ष्मीनारायणनगर येथील श्री गणेश मंदिरात ४ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मंदिरात नित्य पूजाअर्चा, विविध धार्मिक विधी व त्यानंतर आरती होणार आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी महाप्रसाद व कार्यक्रमांचा…

Read More

अचिर्णे रासाई देवीची जत्रा १७ जानेवारीला

निमित्ताने ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील अचिर्णे गावातील श्री रासाई देवीची यात्रा सोमवार दि. १७ जानेवारी, २०२२ रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने सकाळी ९.३० ते १.३० वाजता अचिर्णे ग्रामपंचायत येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. रासाई देवी जनकल्याण बहुउद्देशीय संस्था आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान तसेच श्री….

Read More

६ व्या वेतन आयोगाचे थकीत ५ हप्ते रोखीने द्या

अंशदान पेन्शन जमा रक्कम पीएफ खात्यात जमा करा;प्राथमिक शिक्षक संघटनेची उपमुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे मागणी *⚡ओरोस ता.१५-:* 2005 पूर्वी सेवेत दाखल झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अंशदान पेन्शन योजनेतील दरमहा कपात केलेल्या लाखो रूपयाच्या रक्कमा जि प वित्त विभागाकडे अनामत संकीर्ण म्हणून जमा असून सदर रक्कमा संबंधीत शिक्षकांच्या पी एफ खाती व 6व्या वेतन…

Read More

आंबेडकर नगर येथील ओहोळतील केली स्वच्छता

युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी;कचरा न टाकण्याचा लावला फलक कुडाळ प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील वहाळामध्ये कुडाळ नगरपंचायत कर्मचारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील युवकांनी स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये वहाळाच्या पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची स्वच्छता करून यामध्ये कचरा टाकू नये असा सूचनाफलक लावण्यात आला. कुडाळ रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातून…

Read More

कणकवली महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अभिवादन

*⚡कणकवली ता.१५-: शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती नुकतीच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून प्रशालेत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला प्रथम मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना…

Read More

दिया मालवणकरचे मॅरेथॉनमध्ये यश

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* जागृती कला, क्रिडा मंडळाची खेळाडू व वेंगुर्ला शाळा नं.३ची विद्यार्थीनी कु. दिया दिलीप मालवणकर हिने वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पहिली ते दुसरी गटात प्रथम क्रमांक तर ९ जानेवारी रोजी मालवण येथे झालेल्या राखीताई पाटकर जिल्हास्तरीय अॅथलॅटिक्स स्पर्धेत ५० मी. धावणे प्रकारात ९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक…

Read More

विठ्ठल कोरगांवकर तालुक्यात दुसरा

वेंगुर्ला प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ला शाळा नं.१मधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी विठ्ठल प्रसाद कोरगांवकर याने शहरी सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्ती प्राप्त करताना तालुक्यात दुसरा क्रमांक तर सिधुदुर्ग जिल्हा शहर सर्वसाधारण विभागातून २३ वा क्रमांक पटकाविला. या यशामुळे विठ्ठल याचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, सर्व समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व…

Read More

पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात फुले दांपत्य दीपस्तंभ :सुनील नारकर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , क्रांतिसूर्य जोतिबा फुले पुरस्कार प्रदान *⚡कणकवली ता.१५-: भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्यामुळे नवा समाज घडला. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य महान आहे. केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात फुले दांपत्य हे दीपस्तंभ आहेत. त्यांचा आदर्श घेऊन…

Read More

गोर गरीब जनतेला मदतीचा हात देत मनसेने साजरी केली मकरसंक्रात

*⚡सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी शहर मनसेच्या वतीने मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून आज जिमखाना येथील तसेच इतर ठिकाणी जाऊन गोरगरीब कुटुंबांना गोड पदार्थ व विविध प्रकारचे धान्य वाटप केले. यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर, मनसे कार्याध्यक्ष संतोष भैरव, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, शहराध्यक्ष आशीष सुभेदार, उपशहराध्यक्ष शुभम सावंत यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. त्यांनी केलेल्या…

Read More
You cannot copy content of this page