Global Maharashtra Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार दळवी जिल्ह्यात प्रथम

स्वराज्य संघटनेने केला विशेष सत्कार सावंतवाडी ता.१८-: शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार पारस दळवी यांनी महाराष्ट्र राज्यात अकरावा तर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे त्याच्या या यशाबद्दल सावंतवाडी स्वराज्य संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल साटेलकर, ज्येष्ठ वकील बापू गव्हाणकर, एल. एस निचम यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. शैलेश नाईक, प्रा….

Read More

दारूच्या नशेत मुलाचा बापावर चाकू हल्ला

सालईवाडा येथील येथील घटना पोलिसांत गुन्हा दाखल सावंतवाडी शहरात मुलानेच आपल्या वडिलांवर नशेमध्ये चाकूने हल्ला केल्याचे प्रकार आज घडला हा प्रकार रात्री 1 30 वा सुमारास सालई वाडा येथे घडला वडील सुनिल महादेव ताम्हाणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा योगेश ताम्हाणेकर 24 याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनिल यांचे येथील कॉम्प्लेक्स मध्ये…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १४६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१८-: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५२ हजार ९४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ४०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहि

Read More

२०१७-१८ च्या जलयुक्त शिवारमधील बंधाऱ्याचे भूमिपूजन

उपविभागीय कृषी अधिकारी ए जी अडसूळे यांची उपस्थिती वेंगुर्ले -: जलयुक्त शिवार योजनेतून सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने आडेली येथे बांधलेल्या वळण बधा-याचे जलपुजन सोमेश्वर बचतगट आडेली यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.हे जलपुजन उपविभागीय कृषि अधिकारी, सावंतवाडी ए.जी.अडसुळे यांच्या हस्ते पाण्यात फुले वाहुन करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड,…

Read More

कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ग्राहक अडचणीत

तुळस सावंतवाडा ते चूडजीवाडी नागरिक त्रस्त;ट्रान्सफार्मर न बसविल्यास २६ जानेवारीला करणार उपोषण *⚡वेंगुर्ले ता.१८-:* वीजेच्या कमी दाबामुळे तुळस सावंतवाडा ते चुडजीवाडीपर्यंतच्या वीजग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत असून या परिसरात त्वरीत नव्याने ट्रान्स्फार्मर न बसवल्यास येत्या २६ जानेवारी रोजी आम्ही ग्रा.पं कार्यकारीसह ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना लेखी…

Read More

ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बैठक व्यवस्थेचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.१८-:* ओसरगाव तलाव येथे सामाजिक कार्यकर्ते तथा ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यटकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील उमेश सावंत विलास परब यांच्यासह वाय जी राणे, जगन्नाथ मोडक, सुनील साटम व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. निसर्गरम्य ओसरगाव तलाव पर्यटकांना आकर्षित करत असते पर्यटकांची वाढती गर्दी…

Read More

खारेपाटण हायस्कुल प्राथमिक विभागाच्या वेशभूषा व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

*⚡कणकवली ता.१८-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित शेठ न म विद्यालय खारेपाटण या हायस्कुल मधील प्राथमिक विभागाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्त्य साधून विद्यर्थ्यांकरिता वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन प्रशालेत करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन खारेपाटण हायस्कुलचे लिपिक अनिलकुमार करगुंटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

Read More

शेखर शेणई यांना श्रमशक्ती कलारत्न फिनिक्स अवॉर्ड

*⚡वेंगुर्ला ता.१८-: श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था, इचलकरंजीच्यावतीने वेंगुर्ला येथील ओंकार दशावतार नाट्य मंडळाचे मालक दत्तात्रय उर्फ शेखर रामचंद्र शेणई यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती कलारत्न फिनिक्स अवॉर्ड २०२२ सन्मानर्पूक प्रदान करण्यात आला. विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा कार्यक्षेत्रामध्ये रुजावणा-या तसेच राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्त्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ…

Read More

कणकवली शहरातील हायवेवरील आरओडब्लू लाईन निश्चित करावी

मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांची मागणी *⚡कणकवली ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हाच्या पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार हायवे अधिकाऱ्यांनी फक्त कणकवलीच्या शिवाजी चौकातील आरओडब्लू लाईन पांढरा चुना टाकून निश्चित केली. त्याप्रमाणे त्यांनी वागदे ते जानवलीपर्यंत पुन्हा एकदा आरओडब्लू लाईन टाकून हायवेची हद्द कायमस्वरुपी निश्चित करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी संबंधित खात्यांकडे केली आहे. नवीन हायवेच्या दुतर्फा हायवे…

Read More

मणचेकर यांच्यातर्फे अन्नदान

वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला लिनेस क्लबतर्फे लिनेस प्राची मणचेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला-कॅम्प येथील कातकरी व लमाणी समाजातील ५० जणांना अन्नदान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष उर्मिला सावंत, प्राची मणचेकर, नीला यरनाळकर, हेमा गावस्कर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, कविता भाटीया, शर्मिला मठकर, बिना भाटीया, दिश कर्पे व स्मिता कोयंडे उपस्थित होत्या.

Read More
You cannot copy content of this page