तहसीलदार कार्यालय समोर सापडला भला मोठा अजगर…

सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी पकडुन केले वनविभागाच्या स्वाधीन …

*सावंतवाडी ता.०५-:* येथील तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर भला मोठा अजगर आढळून आला आहे. त्याला सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले आहे. ही घटना आज रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली असून, यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page