Global Maharashtra Breaking News

कोरोना नसलेल्या शाळा सुरू कराव्यात

शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी शासनाकडे मागणी दोडामार्ग ता.१८-:ओमायक्रोनची धास्ती आणि कोरोणा च्या तिसर्‍या लाटेत अचानक शाळा बंद झाल्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वंचित राहत आहे त्यामुळे शासनाने कोरोणाचा प्रादुर्भाव नसलेल्या शाळा सुरू कराव्या अशी शिक्षक संघटना आणि शालेय व्यवस्थापन समित्या, पालक यांच्याकडून मागणी वाढत असून राज्य शासनाने या मागणीचा विचार करून…

Read More

केबलसाठी केलेली खोदाई नियमभंग करणारी मुख्याधिकारी व बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करा

अन्यथा २६ जानेवारीला उपोषण छेडण्याचे दिगंबर साटेलकर यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन *⚡सावंतवाडी ता.१८-:* मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी शहरात करण्यात आलेली रस्ता खोदाई पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचा भंग करून करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले असून चुकीच्या पद्धतीने केलेले काम पुन्हा करण्यात यावे तसेच जबाबदारी झटकलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी व बांधकाम अधिकार्‍यांवर कारवाई करा अन्यथा हा…

Read More

भाजप महिला चित्रपट आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. नमिता गावकर

*⚡मालवण ता.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा भाजप चित्रपट महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तारकर्ली येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत सौ. नमिता गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांच्या हस्ते सौ. नमिता गावकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारीणीची सभा पार पडली या सभेदरम्यान ही निवड करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील चित्रपट…

Read More

पर्यटन व्यावसायिक घेणार जिल्हाधिकारी यांची भेट

कोरोनामुळे बंदी असल्याने शासनाने दिलासा देण्याची करणार मागणी मालवण (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या पर्यटन स्थळे बंदच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी, ऍग्रो ,निसर्ग ,जलक्रीडा पर्यटनासाठी साठी येणारे पर्यटक येणे पूर्ण पणे बंद झाले असून पर्यटन ठप्प होऊन येणाऱ्या काळात या व्यवसायातील लोकांसमोर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देण्यासंबंधी शासनाने विचार करावा या…

Read More

वायंगणी घाडीवाडी दत्त मंदिरात झाले दिनदर्शिका प्रकाशन

मालवण दि प्रतिनिधी वायंगणी घाडीवाडी येथील दत्त मंदिर येथे परमपूज्य दादा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत दादा महाराज दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून दामोदर साळकर, प्रकाशक सिताराम (नाना) करमळकर, वायंगणी सरपंच सौ संजना रेडकर, रुपेश अवसरे, सदानंद राणे, रामदास प्रभू , हनुमंत उर्फ सुंदर प्रभू चंद्रकांत गणेश कुबल,…

Read More

हरी चव्हाण यांचा आस्था ग्रुपने केला सत्कार

भारतीय मजदूर संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांची झाली आहे निवड मालवण दि प्रतिनिधी आस्था ग्रुप मालवणचे माजी अध्यक्ष हरी चव्हाण यांची भारतीय मजदुर संघ या अखिल भारतीय कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल आस्था ग्रुपच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश…

Read More

वेंगुर्ला-कुडाळ रस्त्याचे आमदार केसरकर, नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला-मठ-कुडाळ-पणदूर-हुमरमळा-जांभवडे-घोटगे-गारगोटी या राज्यमार्ग १७९ रस्त्यावरील ११.८५० किमी रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण या कामाचे तसेच याच रस्त्यावरील वेतोरे शंभू भवानी स्टॉप नजिकच्या पुलाचे बांधकाम करणे या कामाची भूमिपूजन आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वेतोरे येथे संपन्न झाले. ५०/५४ मार्ग पुल यावरील भांडवली खर्च अंतर्गत सुमारे १२ किमी रस्त्यासाठी २.५ कोटी…

Read More

तुळस ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

वेंगुर्ला प्रतिनिधी– वीजेच्या कमी दाबामुळे तुळस सावंतवाडा ते चुडजीवाडीपर्यंतच्या वीजग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत असून या परिसरात त्वरीत नव्याने ट्रान्स्फार्मर न बसवल्यास येत्या २६ जानेवारी रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यकारीसह ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. नदीवरील शेतीपंप, तुळस नळपाणी पुरवठा योजनेचा २० एच.पीचा विद्युत…

Read More

तरंदळे उपसरपंचपदी भाजपाचे संदेश सावंत विजयी ;शिवसेना उमेदवाराचा झाला पराभव

*⚡कणकवली ता.१८-:* शिवसेना व भाजपकडून प्रतिष्ठेच्या केलेल्या कणकवली तालुक्यातील तरंदळे ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार अर्पिता घाडी यांचा भाजपाचे संदेश सावंत यांनी एका मताने पराभव केला. उपसरपंच संदेश सावंत यांना ५ तर शिवसेनेच्या अर्पिता घाडी यांना ४ मते मिळाली. संदेश सावंत यांना आनंद डोईफोडे, विवेक परब, सीताराम इखाळे, संजना राणे त्यांचे स्वतःचे एक अशी पाच…

Read More

मळेवाड, बांदा जी प मतदारसंघ अध्यक्ष निवडी जाहीर

मळेवाड, परशुराम गांवकर, बांदा असलम खतीब यांना संधी:तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले नियुक्ती पत्र सावंतवाडी ता.१८-: येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या मळेवाड जि प मतदारसंघ विभागीय अध्यक्षपदी परशुराम गावकर तर बांदा जि प मतदारसंघ विभागीय अध्यक्ष पदी असलम खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या नियुक्ती पत्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आज त्यांना दिले आहे….

Read More
You cannot copy content of this page