जकातनाका येथील भजन कार्यक्रमाचा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ…
सावंतवाडी — मळेवाड जकातनाका येथे सास्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भजनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम संस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात निमंत्रित भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस…
