Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वराज्य असून चालत नाही, स्वराज्य असणे गरजेचे…

सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन; जनवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सावंतवाडी ता.०८-:* साजन मधील साहित्य संमेलनाची शिवाजी महाराजांचे उद्घाटनाची संकल्पना असून महाराष्ट्र हा जिजाऊंचा छ. शिवरायांचा बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे दोस्त स्वराज्य असून चालत नाही स्वराज्य असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले सावंतवाडी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोळा त्यांच्या हस्ते करण्यात आले…

Read More

जान्हवी श्रीनाथ ठरली कोकण सुंदरी

रिया मसुरकर लिटल चॅम्स;मळेवाड ग्राम सांस्कृतिक महोत्सव २०२२ थाटामाटात संपन्न सावंतवाडी ता.०८-:* मळेवाड येथील ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 मधील सौंदर्य स्पर्धेत कोकण सुंदरी जान्हवी श्रीनाथ, तर रिया मसुरकर लिटल चॅम्प्स ची मानकरी ठरली. मळेवाड जकातनाका येथे ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले…

Read More

कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी निलेश राणे 16 मेला सावंतवाडी…

संजू परब; पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी ता.०८-:* आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे हे १६ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी सावंतवाडीत येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संजू परब यांच्या कार्यालयाकडे उपस्थित राहण्याचे आवाहन देखील…

Read More

महसूल विभागाला टक्केवारी मिळत असल्यानेच वेत्ये येथील क्वारीवर कारवाई नाही…

संजू परब; मंगळवारी क्वारीवर देणार धडक… सावंतवाडी ता.०८-:* वेत्ये येथे सुरू असलेल्या क्वारी मुळे तेथील अनेक घरांना तडे गेले असून, याबाबत तक्रार देऊनही महसूल विभागाने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसून, यामध्ये महसूल विभागाला टक्केवारी मिळत असल्याने ते कारवाई करत नसल्याचा आरोप सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

१७ मे रोजी पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग दि.०७-:* महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्याबरोबर सावंतवाडीतील पत्रकार विनायक गांवस यांना विनाकारण गुन्ह्यात गोवण्यात आल्या संदर्भात. दाद मागण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई च्यावतीने सिंधुदुर्गजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी 17 मेला धरणे आंदोलन छेडणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन…

Read More

जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाची ग्रंथदिंडी व मिरवणुकीने जोरदार सुरुवात, चित्ररथाने वेधले सावंतवाडीकरांचे लक्ष

सावंतवाडी ता.०७-:* उद्यापासून सुरू होणाऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाची सुरुवात आज सायंकाळी शोभायात्रेने शानदार पणे करण्यात आली. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व मिरवणूकीने करण्यात आली असून यामध्ये विविध चित्ररथ यांचा समावेश होता. महापुरुषांचे प्रतिबिंब चित्ररूपाने अवतरण यात आले होते. तसेच आजरा येथील वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने भजनात तल्लीन होऊन ग्रंथ दिंडीत सहभाग घेतला. ग्रंथ दिंडीत तीन चित्ररथ…

Read More

लोकअदालत मध्ये ८२ प्रकरणांचा निर्णय निकाली…

सावंतवाडी,दि.७ मे (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्या मार्फत आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आलेल्या प्रकरणांपैकी ८२ प्रकरणांचा निर्णय देण्यात आला असून, त्यामध्ये १७ लाख ७१ हजार ६२७ रुपये वसुलीचा निर्णय झाला. विधी सेवा समिती तालुका अध्यक्षा ,दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडगकर यांच्या हस्ते आजच्या लोकअदालतीचा शुभारंभ करण्यात आला होता. राज्य…

Read More

काजू बागायतींना लागली आग

दहा ते बारा बागा भक्ष्यस्थानी;लाखो रुपयांचे नुकसान दोडामार्ग ता.०७-:* येथून जवळ असलेल्या कोलझर गावातील दहा ते बारा काजू बागायदार यांच्या काजू बागायती मध्ये भर दुपारी कडाक्याच्या उन्हात लागलेल्या आगीच्या वणव्यात वीस एकर पेक्षा जास्त जमीनीतील काजू बागायती मध्ये पसरलेल्या या आगीत हजारो काजू झाडे जळून होरपळून लाखो रूपये नुकसान झाले आहे. कृषी विभाग कर्मचारी महसूल…

Read More

प पु स स काडसिद्धेश्वर यांचा सत्संग सोहळा १४ रोजी

सासोली येथील मंदार हॉलमध्ये आयोजन दोडामार्ग ता.०७-:* कणेरी कोल्हापूर येथील प.पू.स.स.काडसिध्देश्वर महास्वामीजी मठाधिपती कणेरी कोल्हापूर यांचा आध्यात्मिक सत्संग आनंद सोहळा हा दोन वर्षांनंतर दोडामार्ग तालुक्यात सासोली मंदार हाॅल येथे १४ मे रोजी आयोजित केला आहे.तरी दोडामार्ग तालुक्यातील सर्व भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन काडसिध्देश्वर सांप्रदाय मंडळ दोडामार्ग यांच्या वतीने एकनाथ गवस, राकेश धर्णे…

Read More

जिल्हा कबड्डी फेडरेशने जिवंत असताना मयत दाखवून फसवणूक केली

संस्थापक अण्णा केसरकर यांचा आरोप सावंतवाडी ता.०७-:* मी व माझ्या सहाय्यक सदस्यांनी एकत्र येऊन 1983 मध्ये स्थापन केलेली संस्था आपल्या मर्जीत व मर्जीतील सदस्यांना संस्थेच्या कार्यकारणीत सामील करून घेता यावे या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन अध्यक्ष कार्यवाह व इतरांनी संमतीने आपल्याला जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून आपली फसवणूक केली आहे. तर…

Read More
You cannot copy content of this page