राष्ट्सेवादल शिबिर म्हणजे समताधिष्ठित समाजविचारसणीचे वैचारिक अधिष्ठान
अद्वैत फाउंडेशन आयोजित शिबिर उदघाटन प्रसंगी संध्या नरे-पवार यांचे प्रतिपादन *कणकवली ता.१६-:* राष्ट्रसेवादल शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये समतावादी, प्रगतिशील विज्ञानवादी विचार रुजवले जातात. राष्ट्रसेवादल चे शिबीर म्हणजे समताधिष्ठित समाज विचारसरणीचे वैचारिक अधिष्ठान असते. आजच्या युवा आणि बाल पिढीवर हे समता आणि विज्ञानवादी विचार रुजविण्याचे काम कणकवली येथील अद्वैत फाउंडेशन राष्ट्रसेवादल व्यक्तीमत्व विकास शिबीर आयोजनातून करत असल्याचे…
