तळवडे व्यापारी संघ अध्यक्षपदी दत्तप्रसाद वराडकर बिनविरोध…

सावंतवाडी ता.२८-: तळवडे व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी तळवडे बाजारपेठेतील युवा व्यापारी दत्तप्रसाद उर्फ बंटी वराडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी संदीप सदाशिव पेडणेकर . सचिवपदी समीर रामचंद्र परब खजिनदारपदी सनम कृष्णा कासार यांची निवड करण्यात आली .

तसेच या कार्यकारणी सहसचिव पदी रामचंद्र दत्ताराम कुडाळकरसहखजिनदार शिवप्रसाद परब यांची निवड करण्यात आली, तसेच या कार्यकारिणीच्या सल्लागारपदी सुधीर गावडे ,प्रशांत पडते, सद्गुरु डिचोलकर ,दाजी वराडकर, अनिल पेडणेकर, उदय परब ,भूषण पेडणेकर, राजन कोरगावकर, बाबा परब,सतीश कासार, रामदास मेस्त्री, श्री बाळू कांडरकर, उमेश वराडकर, महेंद्र नाईक ,विजय आचरेकर ,राजन काष्टये. नाना कांवळे ,डॉक्टर डी.पी गावडे, महेश मालवणकर यांची निवड करण्यात आली. तो व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या प्रसाद उर्फ बंटी वराडकर यांचा ज्येष्ठ व्यापारी प्रशांत पडते. उदय परब तसेच दीपक चव्हाण सद्गुरु डिचोलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गेली दोन वर्षे करून कोरोना संक्रमण काळात चांगली सेवा बजावणाऱ्या व्यापारी संघाचे मावळते अध्यक्ष सद्गुरु डिचोलकर यांचा तळवडे व्यापारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या कामाचे यावेळी कौतुक करण्यात आले तसेच गेली दोन वर्षे चांगली सेवा देणारे कमिटीचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page