जि. प.आठ अप्रशिक्षित शिक्षकाचा निवृत्ती वेतन विषयक प्रस्ताव मंजूर कधी करणार
सुरेश पेडणेकर यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षकांचा सवाल कणकवली ता.०४-:* पात्र शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेने १८ एप्रिल २०२२ रोजी त्यांचे निवृत्ती विषयक मंजूर आदेश संबंधित शिक्षकांना वितरित केले. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे असे 34 शिक्षक पात्र असून त्यापैकी ३१ शिक्षकांचे निवृत्ती वेतन मंजूर आदेश संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद दालनात १ जून २०२२ रोजी आमंत्रित करुन सन्मानपूर्वक वितरित करण्यात…
