पर्यावरण संरक्षण प्रचारासाठी विधायक उपक्रम
निसर्गमित्र प्रा मधुकर घारपुरे यांचे विधायक काम सावंतवाडी:* आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचे जीवन पर्यावरणामुळेच शक्य आहे. या दिवसामागील पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा उद्देश आहे. पर्यावरणाप्रति लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. याच निमित्ताने सावंतवाडी…
