Headlines

Global Maharashtra Breaking News

भारतातून प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत आंब्यांची निर्यात

वेंगुर्ला ता.०५-:* भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप अॅग्रोअॅनिमल्स प्रा.लि. यांच्यावतीने कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र येथून अमेरिकेला देशातून प्रथमच आंब्याची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आली. भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत रवाना झाला असून भारतीय आंंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र…

Read More

सावंतवाडी बस स्थानक परिसरात चोरट्याचा डल्ला

महिलेची पर्स पळवली सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी पणजी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची बस मध्ये चढते वेळी भुरट्या चोरट्याने पर्स चोरली यात पाच टोळ्याच्या मंगळसूत्र सह 2 ते 3 हजार रुपये होते.हा प्रकार आज 3. 30 च्या सुमारास सावंतवाडी आगारात घडला चोरट्याचा सी सी टी व्ही माध्यमातून शोध सुरू आहे.

Read More

युरेका सायन्स सेंटर व सह्याद्री निसर्ग ग्रुप नाटळतर्फे 1000 बियाणांचे बीजारोपण

*⚡कणकवली ता.०५-:* 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युरेका सायन्स सेंटर व सह्याद्री निसर्ग ग्रुप नाटळ यांनी थोरले मोहोळ घोटीचा कणा या ठिकाणी फणस ,आंबा, चिकू ,काजू ,रतांबा ,जांभूळ बाहवा ,बेहडा , तसेच इतर जंगली वनस्पती यांच्या जवळ जवळ 1000 पेक्षा जास्त बियाणांचे बीजारोपण केले डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या कड्यापर्यंत देशी वनस्पती ज्या बहुपयोगी आहेत…

Read More

तोंडवली – बावशी स्वाभिमान ग्रामसंघाला पंढरी वायंगणकर यांच्या वतीने कपाट भेट

कणकवली ता.०५-:* कणकवली तालुक्यातील तोंडवली – बावशी येथील स्वाभिमान ग्रामसंघाला प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच स्वाभिमान ग्रामसंघातील महिलांनच्या सक्षमीकरण ‘सामाजीक व सांस्कृतीक कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसादाबद्दल कौतुक म्हणून या ग्रामसंघाला सामाजिक कार्यकर्ते व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी कपाट भेट दिले. यावेळी तोंडवली सरंपच मनाली गुरव , उपसरपंच अशोक बोभाटे, माजी सरपंच उमेश कुडतरकर पंढरी वायंगणकर ,भाई मोरजकर…

Read More

नांदेड येथील कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या पूजा कदम हिच्या कलाकृतींचे प्रदर्शन

कणकवली ता.०५-:* नांदेड येथे झालेल्या ‘ब्लू प्राईड कर्निव्हल २०२२’ या कार्यक्रमात कणकवली तालुक्यातील पियाळी येथील प्रतिथयश युवा चित्रकार पूजा कदम हिच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पूजाच्या कलाकृतींचे जग, देशभरातील मान्यवरांसह उपस्थितांनीही कौतुक केले. दलित पँथर संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पूजा हिने रेखाटलेली स्केच…

Read More

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* 🌳 *जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 🌳 🪴 शुभेच्छूक 🪴 🎋 *सावंत नर्सरी सावंतवाडी* 🎋 🌲🌳🌱🌿☘️🌴🎋🎍🍀🌾🪷🌵 🎍प्रो. प्रा. श्री. अनंत एस सावंत* 🪷झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा 🪷 🪴या पर्यावरण दिनी निश्चय करूया प्रत्येकाने आपल्या नावाचे झाड लावूया आणि जगवूया 🪴 🪷🪴🌾🌵🎋🎍🌴🍀🌳☘️🌿🌱 🛣️आमचा पत्ता = *माजगांव* तालुका= सावंतवाडी. जिल्हा= सिंधुदुर्ग 📱संपर्क क्रमांक…

Read More

पावसाळी काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले मार्गदर्शन देवगड ता.०५-: पावसाळी हंगामात आपत्कालीन परिस्थिती ,बदलत्या वातावरणात पावसाळी हंगामात होणाऱ्या दुर्घटना या बाबत आवश्यक त्या करावयाच्या उपाययोजना,प्रतिबंध या संदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याकरीता देवगड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांचे उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. .यावेळी तालुक्यातील मच्छिमार संस्थांचे सदस्य, स्थानिक मच्छिमार…

Read More

पेट्रोल पंप व्यवस्थापकांना पोलिसांच्या सूचना

सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन देवगड ता.०५-: देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ७ पेट्रोलपंप वरील व्यवस्थापक व आजूबाजुच्या परिसरातील नागरिकाना विशेषतः लोक वस्तीतील लोकांना पेट्रोल पंप सुरक्षा बाबत आवश्यक त्या सूचना देवगड पोलीस स्थानकाच्या वतीने पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी दिल्या. तसेच सुरक्षेबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.या बरोबरच आवश्यक ती खबरदारी घ्यावयाची दक्षता या बाबत संबंधित पेट्रोल…

Read More

प्रभाग सहामध्ये वृक्षारोपण

पर्यावरण दिनाचे औचित्य;नगरसेविका तन्वी चांदोस्कर, मृणाली भडसाळे यांचा पुढाकार देवगड ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या वतीने देवगड जांमसंडे नगरपंचायत प्रभाग क्र ६ मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम नगरसेविका सौ तन्वी चांदोस्कर ,महिला तालुका संस्था अध्यक्ष सौ मृणाली भडसाळे यांच्या संकल्पनेतून पार पडला. यावेळी मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे,करनिर्धारण अधिकारी उमेश स्वामी,भाजप…

Read More

पावसाळ्यात दक्ष राहा

पोलीस निरीक्षक जाधव यांच्या सागरी सुरक्षा बैठकीत आवाहन वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील सागरी सुरक्षा रक्षक दल आढावा बैठक शनिवारी येथील पोलिस स्थानकात संपन्न झाली. यावेळी पावसाळाच्या अनुषंगाने सागरी सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. किनारपट्टी भागातील सागरी सुरक्षेबाबत पावसाळ्यात उद्भवणा-या धोकादायक परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचे तसेच आवश्यक त्या दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले. या…

Read More
You cannot copy content of this page