महिलेची पर्स पळवली
सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी पणजी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची बस मध्ये चढते वेळी भुरट्या चोरट्याने पर्स चोरली यात पाच टोळ्याच्या मंगळसूत्र सह 2 ते 3 हजार रुपये होते.हा प्रकार आज 3. 30 च्या सुमारास सावंतवाडी आगारात घडला चोरट्याचा सी सी टी व्ही माध्यमातून शोध सुरू आहे.
