आंबा-काजू बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर
वेंगुर्ला ता.२३-:* आंबा काजू बागायतदार संघ स्थापन करण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ येथील आंबा, काजू उत्पादक शेतक-यांची बैठक जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्षपदी दिव्या वायंगणकर व सचिवपदी अॅड.प्रकाश बोवलेकर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये सहसचिव-सान्वी नेमण, खजिनदार-विरेंद्र आडारकर, सदस्य-दादा…
