स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आमदार वैभव नाईक खेळत आहेत देवबाग वासियांच्या जीवाशी….
भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा आरोप ⚡मालवण ता.०९-: सागरी अतिक्रमणामुळे धोकादायक बनलेल्या देवबाग किनारपट्टीवर सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील बंधाऱ्यासाठी तत्काळ एक कोटी रुपये खासदार निधी जाहीर करून हा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. मात्र बंधाऱ्याचे श्रेय राणे व माजी खासदार निलेश राणे यांना जाईल, या भीतीसह स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वैभव…
