Global Maharashtra Breaking News

संजू परब पुरून उरल्याने आ केसरकर यांची भाषा खालावली

माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांचा आरोप सावंतवाडी ता.०१-:* माजी नगराध्यक्ष संजू परब हे वारंवार सावंतवाडी मतदार संघात आमदार दीपक केसरकर यांना पुरून उरले आहेत. त्यामुळे आमदार दीपक केसरकर हे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच आमदार दीपक केसरकर यांची बोलण्याची भाषा खालच्या पातळीवर आली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी आता कितीही खटपट केली काहीही…

Read More

कुणकेश्वर यात्रेसाठी माजी खासदार नीलेश राणे यांनी उपलब्ध करून दिल्या दोन खाजगी बस…

नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ मालवण दि प्रतिनिधी दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची यात्रेनिमित्त भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंच्या माध्यमातून मालवण शहरातून दोन खासगी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून या बससेवेचा शुभारंभ माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. श्री क्षेत्र कुणकेश्वरचा…

Read More

शांतादुर्गा हायस्कुलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

मालवण ता.०१-:* वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांच्या हस्ते ‘माय मराठी’या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेतील मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी भूषविले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी मराठी भाषेचे गौरव गीत गायले….

Read More

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

*सिंधुदुर्गनगरी ता.०१-:* महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ. 5 वी व 8 वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 01 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) कालावधी निश्चित करण्यात आला होता. सदर कालावधी संपुष्टात आला आहे. उपरोक्त ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ…

Read More

बांद्यातील बेपत्ता युवक पणजीत सापडला

बांदा : प्रतिनिधी बांदा-बळवंतनगर येथून २५ फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेला युवक साईप्रसाद प्रदीप बांदेकर (वय २६) पणजी-गोवा येथे सापडला आहे. गोव्यात नोकरीनिमित्त असलेले बांद्यातील युवक दिनेश नाईक व रमीज शेख यांना हा युवक आज दुपारी सापडला. २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घरातून फिरायला बाहेर जातो असे सांगून गेला तो अद्याप घरी परताला नसल्याची तक्रार…

Read More

कर्तृत्व नसल्यानेच दीपक केसरकर यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद नाकारले

माजी खासदार निलेश राणे : सावंतवाडी मतदारसंघ पूर्वीपासूनच राणेंचे होम पीच सावंतवाडी ता..०१-: सावंतवाडी हे पूर्वीपासूनच राणेंचे होम पीच असून, या तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत वर राणेंचीच सत्ता होती. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांना आम्ही सावंतवाडी तालुक्यात कधीच शह दिला आहे. त्यांची किंमत आता शिवसेना देखील करत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

Read More

सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपचीच सत्ता येणार

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला माजी खासदार निलेश राणे यांना शब्द सावंतवाडी ता.०१-: आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांशी भेट देण्यासाठी आपण आलो असून, यावेळी देखील नगरपालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा शब्द माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपणाला दिला आहे. असे मत माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता अभियान

कणकवली ता.०१-:* महाराष्ट्र भुषण डॉ. श्री. नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा. यांच्या वतीने रंजलेल्या – गांजलेल्या अखिल मानवी समाजाला निरुपणाच्या माध्यमातून सदाचारी, व्यसनमुक्त, सबळ, चैतन्यमय, प्रयत्नशील बनविण्याचे कार्य १९४३ सालापासुन डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी, डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व त्याचा वारसा डॉ.श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निष्कामतेने अविरत चालू आहे. अध्यात्मिक विकासाबरोबरच समाजाच्या, देशाच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी रक्तदान, वृक्षारोपण अभियान,…

Read More

महिला सेलने राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी : वर्षाताई केनवडे

प्राथमिक शिक्षक समिती , कणकवलीच्या महिला आघाडीचा उपक्रम कणकवली ता.०१-:* कणकवली तालुका शाखेचे शैक्षणिक , सामाजिक उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात. महिला सेलने राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी असून एक अभूतपूर्व सोहळा पाहण्याचे भाग्य सर्व महिलांना लाभले असे आनंदोद्गार राज्याच्या महिला अध्यक्षा वर्षाताई केनवडे यांनी मराठा मंडळ कणकवली येथे बोलताना काढले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती…

Read More

शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

मालवण ता.०१-:* मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान कविता सादर केल्या तसेच विज्ञानावर आधारित भाषणे केली. तर यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध विज्ञान प्रतिकृतीनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाची सुरुवात ‘डोळे उघडून बघा गड्यानो झापड लावू नका’ या विज्ञान गीताने झाली. ‘प्रश्न…

Read More
You cannot copy content of this page