Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हा परिषद कर्मचारी स्नेहसंमेलन संपन्न

विविध दर्जेदार कार्यक्रम सादर करीत कर्मचाऱ्यांनी आणली रंगत ओरोस ता.१६-: एकेरी नृत्य, समूह नृत्य, पोवाडा, गीत, अभंग, नाट्यगीत, लावणी असे एकापेक्षा एक कार्यक्रम सादर करीत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन यादगार बनविले. यातून कर्मचाऱ्यांत असलेल्या कलेला भव्य व्यासपीठ मिळाल्याने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. तब्बल ६४ कार्यक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी…

Read More

जिल्हा परिषदेच्या ७१ कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याहस्ते झाले वितरण ओरोस ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आपल्या ७१ कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देवून बुधवारी सन्मानित करण्यात आले. शाल, कल्पवृक्ष रोप व सन्मानपत्र देवून हा पुरस्कार बहाल करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर…

Read More

जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेजला हस्तांतरण केल्याने कंत्राटी कर्मचारी होणार कमी

जिल्हा शल्य चिकित्सक पद सुद्धा होणार खालसा;भाजप शिष्टमंडळाला डॉ पाटील यांनी दिली माहिती ओरोस ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजला जिल्हा सामान्य रुग्णालय वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे येथील कर्मचारी मेडिकल कॉलेजला हस्तांतरित करण्यात येत असून एनएचएम अंतर्गत कार्यरत ५१ कर्मचारी कमी करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. काही दिवसांत जिल्हा शल्य चिकित्सक हे पद सुद्धा…

Read More

कणकवली पेंशनर्स असोसिएशन अध्यक्षपदी दादा कुडतरकर

उपाध्यक्षपदी मनोहर पालयेकर तर सचिवपदी विलास चव्हाण ⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सिताराम उर्फ दादा कुडतरकर , उपाध्यक्षपदी मनोहर पालयेकर , सचिवपदी विलास चव्हाण तर खजिनदारपदी विश्वनाथ केरकर यांची तर सल्लागारपदी प्रा . पी . जी . पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली कणकवली येथील महाराजा मंगल कार्यालयात तालुका पेंशनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण…

Read More

बॅ.खर्डेकरच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव

⚡वेंगुर्ला ता.१६-: बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बॅ.खर्डेकर महाविद्यायलातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ १५ जून रोजी संपन्न झाला. कष्ट, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या सहाय्याने यश मिळविता येते असे सांगत प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी दिव्यांग विद्यार्थी श्रृती पाटील व सोहम नेरुरकर यांचा उल्लेख केला. करण्यात आला.

Read More

वेंगुर्ल्यात १८ रोजी ‘राजा पुरंजन‘

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला येथील हौशी मित्रमंडळाच्यावतीने १८ जून रोजी रात्रौ ७ वा. वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात ‘राजा पुरंजन‘ हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

Read More

सद्गुरु मियांसाब यांचा कोलगाव समाधीस्थानी 24 रोजी पुण्यतिथी उत्सव

⚡सावंतवाडी ता.१६-: प. पू. श्री सद्गुरु मियांसाब यांचा ७७ वा पुण्यतिथी उत्सव शुक्रवार २४ जून रोजी कोलगाव येथील समाधीस्थानी साजरा होणार आहे तरी भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे 77 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात सकाळी ८.०० ते १०.०० श्री सद्गुरु पूजन, सकाळी १०.००…

Read More

आनंद उर्फ भाई सावंत यांचा वाढदिवस जिल्हा युवा मोर्चा तर्फे मोठया ऊसाहात साजरा

⚡बांदा ता.१६-: भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांचा वाढदिवस जिल्हा युवा मोर्चा तर्फे मोठया ऊसाहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब , सिंधुदुर्ग जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री ,माजी तालुका अद्यक्ष गोपाळ हरमलकर , जिल्हा सचिव संजय नाईक , जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित , सावंतवाडी…

Read More

दहावीच्या निकालाची तारीख ठरली,

⚡मुंबई दि.१६-: राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

Read More

उमेद फाऊंडेशनमार्फत कासार्डे
विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप

⚡कणकवली ता.१६-: कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना उमेद फाऊंडेशन मार्फत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये, उमेदीयन- सुहास पाताडे,पर्यवेक्षक नारायण कुचेकर,उमेदीयन- जाकीर शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वितरण प्रसंगी कासार्डे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ही उपस्थित होते.याप्रसंगी उमेदीयन सुहास पाताडे व जाकीर शेख यांनी उमेद फाऊंडेशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेताना उमेद…

Read More
You cannot copy content of this page