⚡बांदा ता.१६-: भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांचा वाढदिवस जिल्हा युवा मोर्चा तर्फे मोठया ऊसाहात साजरा करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब , सिंधुदुर्ग जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री ,माजी तालुका अद्यक्ष गोपाळ हरमलकर , जिल्हा सचिव संजय नाईक , जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित , सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर , तालुका सरचिटणीस काका परब ,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष समीर प्रभुगावकर ,गणेश तळगावकर ,संतोष पुजारे ,सर्वेश दळवी ,आनंद घाडी , परेश कांबळी ,अभय गावकर ,साई धारगळकर , स्वप्नील सावंत ,मंदार पडवळ , दीपक सावंत ,युवा अध्यक्ष सुमित सावंत , आदी युवा पदाधिकारी उपस्तिथ होते . यावेळी भाई सावंत यांनी सिंधुदुर्ग युवा मोर्चा कडून शुभेच्या देण्यात आल्या ..
