अंबोली पब्लिक स्कूल दहावीचा निकाल १०० टक्के
⚡आंबोली ता.१७-: आंबोली पब्लिक स्कूल आंबोलीचा एसएससी परीक्षेचा निकाल 100 लागला यातप्रथम ओंकार मगर व विर्जा भिसे 97.40%, द्वितीय विघ्नेश वळनझु 96.40, तृतीय प्रतीक्षा गावडे 95.40 यांनी पटकावला.
⚡आंबोली ता.१७-: आंबोली पब्लिक स्कूल आंबोलीचा एसएससी परीक्षेचा निकाल 100 लागला यातप्रथम ओंकार मगर व विर्जा भिसे 97.40%, द्वितीय विघ्नेश वळनझु 96.40, तृतीय प्रतीक्षा गावडे 95.40 यांनी पटकावला.
⚡बांदा ता.१७-: न्यू इंग्लिश स्कुल मडुरा प्रशालेतून माध्यमिक शालांत परीक्षेत 63 विद्यार्थी प्रविष्ठ होऊन 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक साक्षी चंद्रकांत पोखरे 90.40 टक्के, द्वितीय प्रथमेश सखाराम कासकर 90.20 टक्के, तृतीय कृष्णा शांताराम गावडे 85.80 टक्के यांनी क्रमांक पटकावला.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ तसेच…
⚡सावंतवाडी ता.१७-: श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव प्रशाळेचा 2022 एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला यात प्रथम तन्वी तुकाराम सावंत 94%, द्वितीय प्रज्वल भाऊसाहेब चवरे 93.80, तृतीय पूर्वा मंगेश जाधव 93.20 यांनी पटकावला
⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ चा १०० टक्के निकाल लागला आहे. यात पार्थ प्रशांत राऊळ (९७.८०) गुण मिळवून प्रथम, सेजल बापू शिरोडकर (९१.००) गुण मिळवून द्वितीय तर प्रणव प्रविण गोसावी हीने (९०.६०) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. परीक्षेसाठी एकूण प्रशालेतून ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्व. विद्यार्थी उत्तीर्ण होऊन…
गणपतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास सावंतवाड ,ता.१७-: शहरातील वैश्यवाडा परिसरात आणखी एक घरफोडीचा प्रकार आज उघडकीस आला आहे.यात संबंधित चोरट्यांनी चार कपाटे फोडून गणपतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केला . घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. हा प्रकार काल झाला असावा, असा संशय आहे. शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी माहिती दिल्यानंतर घरमालकांनी सावंतवाडी पोलिस…
⚡कणकवली ता.१७-: भारतीय जनता पार्टी कणकवली शहर आयोजित आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवस निमित्ताने गुरूवार २३ जुन २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून रक्तदान शिबिर कणकवली नगर पंचायत बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित करण्यात येत आहे . तरी कणकवली शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते यांनी याची नोंद घ्यावी. तसेच भाजपा कणकवली शहरवासीयांना आवाहन करत आहोत की, विविध…
राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे सौजन्य ⚡कणकवली ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या सौजन्याने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला चादर, मास्क सॅनिटायजर आदि आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. शिकलगार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले. यावेळी…
वेदांत कविटकर ९३.४० टक्के गुण मिळवत आला प्रथम ⚡सावंतवाडी ता.१७-: महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल १०० टक्के लागला असून यात वेदांत विजय कविटकर यांनी ९३.४०% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर दृतिय क्रमांक प्रसाद शिवानंद कुलकर्णी ९३.२०% तर तृतीय मानरवी रवींद्र कारेकर ९०.२०%…
⚡सावंतवाडी ता.१७-: नेहमीच आघाडीवर असलेल्या आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल,आरोसचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक कु. ऋतुजा मिलिंद जोग (९७ टक्के) हीने मिळविला आहे. द्वितीय क्रमांक कु.कुणाल विष्णू मुळीक (८९.४०) तर तृतीय क्रमांक कु.गौरी हेमंत मुळीक (८५.६०) हीने पटकाविला आहे. या शाळेतून एकूण ३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी…
मिलग्रीस प्रशालेचा निकाल 100 टक्के .. ⚡सावंतवाडी ता.१७-: महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सावंतवाडी येथील मिलग्रीस हायस्कूल चा निकाल 100 टक्के लागला असून यात निखिल नित्यानंद मसुरकर यांनी ९७.४०% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक अथर्व राकेश केरकर ९६.८०% तर तृतीय गणराज नरसु रेडकर ९६.६०% पटकावला आहे.