⚡सावंतवाडी ता.१७-: श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव प्रशाळेचा 2022 एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला यात प्रथम तन्वी तुकाराम सावंत 94%, द्वितीय प्रज्वल भाऊसाहेब चवरे 93.80, तृतीय पूर्वा मंगेश जाधव 93.20 यांनी पटकावला
श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक माजगाव दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के…
