आदी राजीनामा द्या मगच मंत्री आणि पालकमंत्री पदाची स्वप्ने बघा…
शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांची आम. केसरकर यांच्यावर घणाघाती टीका… ⚡सावंतवाडी ता.२४-: नेहमी तत्त्वांची भाषा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी शिवसेनेसोबत विश्वासघात करणे हे हिंदुत्वात बसत नाही, मुळात हिंदू धर्मात विश्वासघातकी मंडळीना थारा नाही, त्यामुळे केसरकर यांनी राजीनामा द्यावा व धनुष्यबाण या निशाणी शिवाय दुसऱ्या कुठल्याही निशाणी वर निवडणूक लढवून जिंकून दाखवावे मग काय ती…
