शिवसेना कमकुवत करण्याचा सहयोगी पक्षाचा प्रयत्न
त्यामुळे एकनाथ शिंदे गटात सामील:- उदय सामंत;राज्यसभा सदस्य निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला पाडण्यात आला ⚡मुंबई दि.२८-: बंडखोर गटात सामील झालेले उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका…
