कासार्डेतील जुगार छाप्यात 1 लाख 43 हजारांची रोकड जप्त;
10 जणांवर कारवाई ⚡कणकवली ता.०४-: कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील कोहिनुर सोशल क्लबच्या पडवीत सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून जुगार खेळणाऱ्या 10 जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून 1 लाख 34 हजार 450 रुपयांची रोकड कणकवली पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनायक चव्हाण, प्रोबेशनरी पीएसआय राजकुमार मुंडे यांच्या नेतृत्वाखालील…
