सत्ता असताना आरोग्य सभापतींना दुर्गंधी का नाही जाणवली

राष्ट्रवादीचे संतोष जोईल यांचा सुधीर आडीवरेकर यांना सवाल

*⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी नगरपालिकेवर गेली २ वर्ष भाजपची सत्ता असताना आणि प्रामुख्याने सुधीर आडीवरेकर हे आरोग्य सभापती असताना ह्या प्रकल्पामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि सर्वत्र पसरणारी दुर्गंधी दिसत नव्हती का? असा सवाल राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल यांनी सुधीर आडीवरेकर यांना केला आहे.

You cannot copy content of this page