युवासेना सातार्डा उपविभाग प्रमुख प्रवीण परब यांचा राजीनामा
बांदा ता.३१-:* खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेले आणि त्यानंतर सातार्डा युवासेना उपविभागप्रमुख पदाची धुरा सांभाळणारे प्रवीण ऊर्फ पिंट्या परब यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा युवासेना सावंतवाडी अधिकारी यांच्याकडे दिला. सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात, तसेच सर्व निवडणुकांत बहुमोल अशी भूमिका बजावलेले पिंट्या परब यांनी राजीनामा दिल्याने आणि जिल्हा परिषद व पंचायत…
