Global Maharashtra Breaking News

संकटकाळी नेहमी सकारात्मक मार्गाची निवड करा – लक्ष्मीकांत खोबरेकर

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न *⚡मालवण ता.०२-:* संकट काळात नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही मार्ग उपलब्ध असतात, त्यापैकी केवळ सकारात्मक मार्गाचाच अवलंब करा, असे प्रतिपादन मालवणचे लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा द्वि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कै. नरहरी प्रभुझांट्ये सभागृहात संपन्न…

Read More

पिंगुळी येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटकेची कारवाई

सिंधुदुर्गनगरी ता.०२-:* पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन करणाऱ्या इसमांची माहीती काढून त्यांचे विरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानूसार अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयात अंमली पदार्थ , गुटखा आणि दारु असे अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे…

Read More

मालवणात रेवतळे येथे साकारणाऱ्या मत्स्यालयासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

मालवण ता.०२-:* पर्यटन नगरी असलेल्या मालवण शहराच्या पर्यटनात आणखी एक भर पडणार असून शहरात रेवतळे येथे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मालवण भेटी नंतर मालवण नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या मत्स्यालयाला २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत, अशी माहिती मालवणचे माजी नगराध्यक्ष…

Read More

डॉ जयेंद्र परुळेकर आजोबांचा इतिहास पुढे चालवीत आहेत

आ दीपक केसरकर;परुळेकर हॉस्पिटल उदघाटन प्रसंगी जागवल्या भाऊ परुळेकर यांच्या आठवणी सावंतवाडी ता.०२-:* जयेंद्र परुळेकरांच्या कुटुंबीयांना त्यांच्या आजोबांपासून चा इतिहास असून तो वारसा जयेंद्र परुळेकर व त्यांच्या पत्नी चालवत आहेत. भाऊ परुळेकर यांना अजूनही सावंतवाडीतील लोक विसरलेली नाहीत त्यानुसार एका अर्थाने भाऊंची आठवण जिवंत ठेवत असताना आपल्या हॉस्पिटलचे रूपांतर ते एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करत…

Read More

टेस्ट ट्यूब बेबी सारखी सुविधा जिल्ह्यात सुरू झाल्याने अनेक कुटुंबाचे प्रश्न सुटतील…

विनायक राऊत; कै. डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम मध्ये नवीन रुग्णसेवेचा शुभारंभ सावंतवाडी ता.०२-:* डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जनतेसाठी टेस्ट ट्यूब बेबी सारखी चांगली आरोग्य सुविधा आजपासून सावंतवाडीत सुरू होत आहे. अनेक कुटुंबांना बाळ होत नसल्याने त्यांना निराशेचा सामना करावा लागत होता. तसेच ही आरोग्य सुविधा मोठ मोठ्या शहरात असल्याने आर्थिक प्रश्न उपस्थित…

Read More

सलगर अमृततुल्य चहा

GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE सलगर* ☕🎉 अमृततुल्य चहा ☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕ 🎊 *नवे वर्ष, नवी सुरुवात* 🎊 🎊 *सलगर अमृततुल्य चहाची* 🎊 🎊 *तजेलदार साथ….!* 🎊 ☕🫖🍵🫖☕🫖🍵🫖☕🫖🍵 🎉 *सर्वांना नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा* 🎉 🥳हे मराठी नववर्ष सर्वांना सुख समृद्धीचे आनंदाचे आणि सुख समाधानाचे जावो ही ईच्छा🥳 🥳🎊🎉🥳🎊🎉🎊🥳🎉🎊🥳

Read More

मे महिन्यामध्ये सिंधुदुर्गात कृषी प्रदर्शन भरविण्यात यावे

सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे वेधले लक्ष कणकवली ता.०२-:* सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये कृषी प्रदर्शन सन 2017-18 मध्ये झालेले होते. त्यानंतर सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21 या 3 आर्थिक वर्षात कृषी प्रदर्शन झालेले नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी प्रदर्शन होनेसाठी मनोमन इच्छा आहे. तरी मे महिन्यामध्ये कृषी प्रदर्शन भरविण्यात यावे अशी मागणीसिंधुदुर्ग जिल्हा नियोजन…

Read More

आनंद पाॅलिक्लिनीक

GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE सस्नेह निमंत्रण 🧧 🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀 🙏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सदिच्छेने आमच्या👩🏻‍⚕️ *आनंद पाॅलिक्लिनीक आणि कै. डाॅ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम* मध्ये 👨🏻‍🦽 *नव्या रूग्णसेवेचा शुभारंभ 🎊शनिवार दि. 2 एप्रिल 2022* रोजी 🎉 *गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर* होत आहे. 👨🏻‍⚕️ *डाॅ. मुकुंद अंबापुरकर* (मेंदुविकार तज्ञ MBBS, MD, DNB ) 👩🏻‍⚕️ *डाॅ. मृदुला महाबळ अंबापुरकर* ( स्त्री रोग…

Read More

बैल झुंज प्रकरणी १० ही संशयितांना जामीन मंजूर…

प्रत्येकी ७ हजार ५०० रुपयाच्या जामिनावर सशर्त मुक्तता… मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी येथे बेकायदेशीररित्या बैलांच्या झुंजीचे आयोजन करून एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात कालमालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणी आज शुक्रवारी शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर…

Read More

भाजप आणि कलानिकेतन आयोजित शास्त्रीय नृत्य कार्यक्रम स्थळात बदल …

नागरिकांनी घ्यावी नोंद; अजय गोंदावळे आणि उमाकांत वारंग यांचे आव्हान सावंतवाडी ता.३१-:* भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाच्या सभागृहाच्या ठिकाणात काही कारणास्तव बदल करण्यात आला असून हा कार्यक्रम आर पी डी हायस्कूलच्या सभागृहात उद्या होणार आहे तरी शहरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन कलानिकेतन चे उपाध्यक्ष उमाकांत…

Read More
You cannot copy content of this page