माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटप
⚡सावंतवाडी ता.११-: : गीतरामायण फाऊंडेशन, सिंधुदुर्ग व अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण सुपूञ व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा वाढदिवस जनता विद्यालय, तळवडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला. या दोन्ही संस्थाच्या वतीने जनता विद्यालय, तळवडे प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी…
