Headlines

मराठा सुशिक्षित बेरोजगाराना दहा लाखापर्यंत मिळणार कर्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत;हिंद मराठा जिल्हाध्यक्ष विशाल परब

⚡सावंतवाडी ता.११-: भाजप सेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी दहा लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो कौतुकास्पद असून या निर्णयाचे हिंद मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी खास अभिनंदनकेले आहे

You cannot copy content of this page