Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वितरण उपक्रम…

⚡वेंगुर्ला ता.१२-:.भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप करण्यात आले. समाजातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना व्हीलचेअर, ट्रायपॉड, श्रवणयंत्र, अंधकाठी, हँड सायकल तसेच विविध आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read Full News

स्थानिक नगरसेवकांना डावलून भूमिपूजन.

नगरसेविका शर्वरी धारगळकर यांचा संताप: नगराध्यक्षा केवळ व्हिडिओ ग्राफी व फोटोग्राफी मिळवण्यात व्यस्त.. ⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील गटार बांधून बंदिस्त करण्यासह विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात स्थानिक नगरसेवक व नगरसेविकांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर यांनी सत्ताधारी नगराध्यक्षा व प्रशासनावर सडकून टीका केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी…

Read Full News

ओरोस येथे औषधवाहू आयशर टेम्पो पलटी…

चालक किरकोळ जखमी, वाहतूक काही काळ ठप्प. ⚡ओरोस ता १२-: मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील भवानी सुपरमार्केटजवळ मंगळवारी सायंकाळी औषधांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, अपघातात वाहनाचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ सर्व्हिस रोडवरील वाहतूक…

Read Full News

मागासवर्गीय वस्तींच्या नामांतराचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण…

सिंधुदुर्ग ठरला देशातील पहिला जिल्हा – पालकमंत्री नितेश राणे.. ⚡देवगड ता.१२-: राज्य शासनाचा प्रतिनिधी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय वस्तींची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक उपक्रम आपण पूर्ण केला आहे . महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात असा अभिनव उपक्रम राबवणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरल्याचे त्यांनी नमूद केले. बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा…

Read Full News

कुडाळमध्ये दिवसाढवळ्या ५ फ्लॅट फोडले…

भरवस्तीतील ‘गुरुप्रसाद’ सोसायटीत धाडसी चोरी. कुडाळ : शहरात आज दुपारी भरवस्तीत घरफोडीची एक अत्यंत धाडसी घटना घडली आहे. शहरातील ‘गुरुप्रसाद गृहनिर्माण संस्था’ (सोसायटी) येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा पाच फ्लॅट फोडून चोरी केली. दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळमधील गजबजलेल्या भागात महामार्गानजीक असलेल्या गुरुप्रसाद सोसायटीमध्ये आज दुपारी…

Read Full News

जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकावर लाचखोरीचा गुन्हा दाखल…

⚡ओरोस ता १२-: येथील जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६ वर्षे, रा.स्वामी महादेव अपार्टमेंट,तेलीआळी कणकवली ) यांनी एका व्यक्तीचे वैद्यकीय उपचार बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मे रोजी सापळा रचून कारवाई केली होती. त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      लाचलुचपत…

Read Full News

घोडेमुख येथे रस्त्यावर भली मोठी झाडाची फांदी कोसळल्याने वाहनांस होतोय अडथळा…

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी ते मळेवाड मुख्य रस्त्यावर घोडेमुख ग्रामपंचायत शेजारील रस्त्यावर झाडाची भली मोठी फांदी तुटून गेले दोन दिवस रस्त्यावर धोकादायक स्थितीत असल्याने वाहनचालकात अडथळा निर्माण झाला आहे.रात्री च्या वेळी तर ह्या रस्त्यावरून प्रवास करताना एखादा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी या रस्त्यावर एखादी दुर्घटना घडण्याआधी संबंधित विभागाने सदरील रस्त्यावर आलेली झाडाची फांदी लवकरात…

Read Full News

*डेगवे मिरेखन शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात…

⚡बांदा ता.१२-: डेगवे मिरेखन येथील जिल्हा परिषद शाळेच्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साह, आनंद आणि भावनांनी ओतप्रोत भरलेल्या वातावरणात पार पडला. गेली पन्नास वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या शाळेच्या सुवर्ण प्रवासाचा गौरव ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read Full News

मालवण बाजारपेठेतील ‘दिलखुश’ सलूनला भीषण आग…

४ लाखांचे नुकसान:, अज्ञात व्यक्तीकडून आग लावली गेल्याचं व्यक्त केला संशय… ⚡मालवण ता.१२-: मालवण बाजारपेठ येथील निलेश चव्हाण यांच्या मालकीच्या दिलखुश हेअर कटिंग सलून हे दुकान अगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना घडली असून या आगीत श्री. चव्हाण यांचे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी ज्वालाग्रही पदार्थ पडल्याचे आढळून आल्याने ही आग…

Read Full News

अनधिकृत भाजी विक्रेत्यांवरील कारवाई नियमांनुसारच..

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची स्पष्ट भूमिका:“मच्छी मार्केट भाजी विक्रीसाठी योग्य नाही”; नवीन भाजी मंडई पूर्ण झाल्यानंतर पर्यायी जागा देण्याचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या सुचनेनुसारच तेथील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना‌ उठवण्यात आलं. तसेच इतरांवरही कारवाई केली. नियम सर्वांना सारखा असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. , याबाबत नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आपली भूमिका स्पष्ट…

Read Full News

You cannot copy content of this page