सुरेश प्रभूंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
⚡मालवण ता.११-: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व विजय केनवडेकर मित्र मंडळ यांच्या वतीने मालवण येथील प्राथमिक शाळा रेवतळे मधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, शक्ती केंद्र प्रमुख पंकज पेडणेकर, बाबू वायंगणकर, हरी चव्हाण, युवा मोर्चा…
