कलमठ लांजेवाडी येथील बिनशेती मंजूर रेखांकनातील रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण
जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार कणकवली १८ जुलै(प्रतिनिधी)-कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी बिनशेती मंजूर रेखांकन आदेशानुसार सोडलेला ६ मीटरचा रस्ता संबंधित मालकाने बंद केला आहे.त्या ठिकाणी इमारत बांधकाम करत नियमांचे उल्लंघन केले आहे.या अतिक्रमाविरोधात तहसीलदार व तत्सम अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.सदर रस्ता कलमठ लांजेवाडी येथील नागरिकांना जाण्यासाठी बंद आहे.त्यामुळे…
