आ दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री हाऊंदे

कार्यालयात कार्यकर्त्यांनी केसरकर यांचा वाढदिवस केला साजरा
कॅबिनेट मंत्री होण्याच्या दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी, ता.१८: दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर हे कॅबिनेट मंत्री होऊदेत अशा शुभेच्छा ही दिल्या.आज देशाच्या राष्ट्रपती निवडणूक असल्याने केसरकर या ठिकाणी नाहीत.मात्र कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर,महिला शहराध्यक्ष भारती मोरे ,माजी,जेष्ठ नगरसेवीका आनोरजीन लोबो, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, माजी नगरसेविका दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर,युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत, प्रतीक बांदेकर, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, नारायण राणे, अशोक दळवी,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page