नियमित पीक कर्ज परतफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान चतुर्थीपूर्वी द्या
व्हा.चेअरमन विश्वनाथ नाईक यांची सरकारकडे मागणी ⚡बांदा ता.२१-: महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा नव्या युती सरकारने शेतकऱ्यांप्रती दिलासादायक निर्णय घेतला आहे. पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारे 50 हजारांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान गणेश चतुर्थी अगोदर मिळावे अशी मागणी मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्यावतीने पाडलोस सोसायटी…
