Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त 20 ते 22 मे रोजी भव्य सांस्कृतिक महोत्सव…

दिलीप गिरप ; 24 ते 26 मे या कालावधीत ‘मोफत मराठी चित्रपट महोत्सव’चेही आयोजन.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त बुधवार दिनांक 20, 21 व 22 मे रोजी भव्य “सांस्कृतिक महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागामार्फत होणाऱ्या या महोत्सवाचे उदघाट्न बुधवार दि. 20 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. सांस्कृतिक मंत्री…

Read Full News

कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीर नाला बंदिस्तीकरणाच्या कामाला प्रारंभ…

६० लाखांचा निधी मंजूर; पर्यायी पायवाट,: पार्किंग सुविधा व सांडपाण्याच्या समस्येतून नागरिकांना दिलासा, नगरसेवक देव्या सूर्याजी यांची माहिती.. सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीरकडे जाणाऱ्या नाल्याचे बांधकाम करून तो बंदिस्त करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.‌ नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांनी अतिरिक्त पायवाट…

Read Full News

करुळ येथील धरणात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी अंत : वैभववाडी हादरली…

मयत तन्वी माळकर नुकतीच झाली होती दहावी पास. ⚡वैभववाडी ता.१३-: करुळ येथील धरणात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकूण सात मुले धरणावर गेले होते. यातील तीघीजणी अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. तिघांचाही अंत झाला आहे. तन्वी अनंत माळकर वय 16 रा. करुळ भोयडेवाडी, स्वरा संदीप सुर्वे वय 11 रा. कुसुर, ऋतिका संतोष पाटील वय…

Read Full News

देवबाग येथे रस्ता कामावरून दोन गटात हाणामारी..

एक जखमी, परस्परविरोधी तक्रारी दाखल.. मालवण ता.१३-:देवबाग येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला असून याबाबत मालवण पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत मालवण पोलीस स्थानकात मोहन श्रीराम कुबल (रा. भानजीवाडी, देवबाग) यांनी तक्रार दाखल केली आहे. मालवण…

Read Full News

तळेरे बस स्थानकात महिलेकडून प्रवासी महिलेची पर्स चोरी…

कणकवली : तळेरे बस स्थानकात एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या सॅकमधील पर्स चोरी केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात बायजाबाई सुभाष देढे (वय ४०, रा. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) हिच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तिलोतमा शरद मणचेकर (वय ३८, रा. मणचे बौद्धवाडी, ता. देवगड)…

Read Full News

आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी गाव जोडणाऱ्या पुलाचे झाले लोकार्पण…

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण.. ⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असून अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे.ग्रामीण भागाच्या…

Read Full News

पाट तलावाचे होणार सुशोभीकरण…

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.. ⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील पाट येथील तलाव सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना एक आकर्षक व स्वच्छ परिसर उपलब्ध होणार आहे.तलाव परिसर हा गावाच्या सांस्कृतिक आणि…

Read Full News

वालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील तलावाचे होणार सुशोभीकरण…

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन.. कुडाळ : तालुक्यातील निसर्गरम्य वालावल गावामधील श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात होणाऱ्या तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिीत संपन्न झाले. गावाच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच पर्यटन आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारा हा विकास प्रकल्प भविष्यात वालावलच्या ओळखीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.या…

Read Full News

नेरूर कलेश्वर मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प…

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण.. ⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून ग्रामविकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.या…

Read Full News

कणकवली व कुडाळमधील सोनसाखळी चोरीप्रकरणी सराईत आरोपी अमरावतीतून जेरबंद…

सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची दमदार कारवाई.. ⚡कणकवली ता.१३-: कणकवली व कुडाळ परिसरात जबरीने गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अमरावती जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. रोहन मोहन हुनकर (वय 23, रा. येरला, ता. मोर्शी, जि. अमरावती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कणकवली पोलीस ठाणे तसेच कुडाळ…

Read Full News

You cannot copy content of this page